Objectives


* ध्येयवाक्य *

"छत्रपती संभाजीनगर जिल्हा दूध संघ आपल्या दूध उत्पादक सभासदासाठी निष्ठापूर्वक जबाबदारीने व विश्वासास पात्र राहून चांगल्या गुणप्रतीच्या दूध उत्पादनासाठी आदर्श सेवा उपलब्ध करून त्यांचा सर्वांगिण विकास करेल तसेच प्रक्रिया करून सभासदाच्या दुधासाठी कायमस्वरूपी बाजारपेठ मिळवून देईल".

* मुल्ये *

  • गुणवत्ता

  • सांघीकपणा

  • प्रमानिक्ता

  • वक्तशीरपणा

  • दुरदृष्टी

  • समानता

  • विश्वास

  • शिक्षण/प्रशिक्षण

  • काटकसर